आत्मा मानसिक विकास शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येते. या शिबिरामध्ये आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती विकास, एकाग्रता वाढविणे, व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचारसरणी आणि जीवन कौशल्ये शिकवली जातात.